Portrait & Landscape (पोट्रेट व लँड्स्केप) Girish Chaudhary, October 13, 2023October 30, 2023 माझे एकदा समूह चित्रप्रदर्शन भरले होते. मी व माझे सहकारी मित्र प्रदर्शनच्या खोलीमध्ये चित्रांविषयी चर्चा करत होतो. अनेक माणसे चित्रप्रदर्शन पाहण्यात गुंतली होती. आमच्या मागे एक वडील त्यांच्या ७-८ वर्षांच्या मुलाबरोबर निसर्गचित्राच्या भागामध्ये चित्रांचा आस्वाद घेत होते. मुलाने एका चित्राकडे बोट दाखवत कुतूहलाने वडिलांना विचारले ‘ बाबा, हे कोणते चित्र आहे ? ‘ वडिलांनी आत्मविश्वासाने सांगितले, ” हे उभ्या आकारातील चित्र पोट्रेट आहे व बाकी सर्व लँडस्केपस आहे . आमच्या तिघांच्या ही मानावळून चित्राकडे गेल्या. ते माझ्या निसर्गचित्रा विषयी बोलता होते. आम्ही जाऊन पोट्रेट व लँडस्केप या विषयी त्यांना सविस्तर माहिती सांगितली. पोट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र, एखाद्या माणसाचे अथवा त्याच्या चेहऱ्याचे काढलेले चित्र. खूपदा हे उभ्या आकारात असते. लँडस्केप म्हणजे निसर्गचित्र. जमिनीवर असणाऱ्या इमारती, निसर्गात असणाऱ्या गोष्टीचे काढलेले चित्र. खूपदा हे आडव्या आकारात असते. काही दिवसांनी या प्रकारचा उगम सापडला संगणकामध्ये. Children Communication LandscapePortraitVertical
रंगभरण पुस्तके (Colouring book) November 2, 2023November 10, 2023 लहान मुलांना भेटवस्तू किंवा वाढदिवसाला हमखास भेट मिळालेले एक पुस्तक म्हणजे रंगभरण पुस्तक. यामध्ये कार्टून,… Read More
चित्रकला कधीपासून सुरु करायची November 28, 2023 चित्रकला कधीपासून सुरु करायची यावर मोठ्या चित्रकाराची विविध विचार, मत आहे. कला मग ती कोणतीही… Read More
हा खूप भारी चित्र काढतो, एकदम हुबेहूब October 17, 2023October 30, 2023 हे वाक्य अनेक पालक अनेकदा मुलासमोर म्हणतांना दिसतात . यात पालकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे… Read More